मोफत एकरी 25 क्विंटल सोयाबीन काढणी चर्चासत्र
डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सरांच्या सोयाबीन पिकामध्ये 25 क्विंटल प्रती एकर उच्चतम उत्पादनाची यशोगाथा
हे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्यांनी काय कामे त्यांच्या शेतीत केली हे जाणून घेण्यासाठी डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सरांनी मोफत वेबीनारचे आयोजन केले आहे.
वेबिनारचे प्रमुख विषय
- बियाणांची निवड
- पेरणी पद्धत
- प्रती एकर झाडांची संख्या
- अन्नद्रव्य
- तण
- रोग वं कीड व्यवस्थापन
मोफत चर्चासत्र
सोयाबीन पीक व्यवस्थापन
दिनांक – 19 मे 2022
संध्या – 7.30 वाजता
ठिकाण – अॅग्री अॅकॅडेमिया अॅप ऑनलाइन
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मोफत नाव नोंदणी करून घ्या.
https://agriacademia.page.link/SoybeanMarathi