Search
Generic filters

ह्यूमिक ऍसिड, निम ऑईल व निंबोळी पावडर मिळेल

सविस्तर माहिती

ह्यूमिक ऍसिड, निम ऑईल व निंबोळी पावडर मिळेल

ह्यूमिक ऍसिड ९८%

पिकांना वेल ग्रो ह्युमिक ऍसिड चे फायदे : 

 1. वेल ग्रो ह्युमिक ऍसिड मुळे मातीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दुष्काळ याचा प्रतिकार करण्यास मदत होते.
 2. वेल ग्रो ह्युमिक ऍसिड मुळे मातीचा रंग गडद होतो त्यामुळे सूर्याची ऊर्जा शोषणास मदत होते.
 3. आम्लयुक्त व क्षारयुक्त मातीचा सामू मध्ये तटस्थता आणण्याचे काम वेल ग्रो ह्युमिक करते
 4. वेल ग्रो ह्युमिक मुळे जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.
 5. सर्वात महत्वाचे म्हणजे वेल ग्रो ह्युमिक मुळे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.हे पुर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे याच्या अतिवापरामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही.

निम ऑईल

फायदे:-

 1. Active निम ऑईल हे ऑरगॅनिक कीटक नाशक आहे.
 2. Active निम ऑईल वापरले मुळे पिकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
 3. Active निम ऑईल मुळे मुळानवरील निमेडोड नाहीसा होतो.
 4.  Active निम ऑईल हे सर्वत जास्त थ्रीप्स, मिलीबग, मावा,खोडअळी, यावरती जास्त प्रभावी पणे काम करते.

निंबोळी पावडर

Good निंबोळी पावडरचे फायदे

 1. Good निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
 2. Good निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
 3. Good निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 7755912515 / 9561460445

 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व