Search
Generic filters

Humistar gold विकणे आहे (कोल्हापूर)

Humistar gold विकणे आहे (कोल्हापूर)

सविस्तर माहिती

Humistar gold विकणे आहे (कोल्हापूर)

आमच्याकडे उत्तम प्रतीचे  Humistar gold विकण्यासाठी उपलब्ध आहे.

गेल्या 15 वर्षाच्या विश्वासाची परंपरा जपत आमच्या असंख्य शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी  सातत्याने प्रयत्न करणारी एकमेव कंपनी फार्मर्स नीड अग्रॉटेक कोल्हापूर.

कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यासाठी मदत करणारे humistargold आपल्या ऑर्डर नुसार घर पोच मिळेल.हे संपूर्णतः नैसर्गिक सेंद्रिय घटकांपासून शास्त्रोक्त पद्धतीने रसायनमुक्त दर्जेदार उत्पादन आहे.हे सर्व पिकांचे पंचप्राण आहे.हे एकच उत्पादन पेरणी पासून ते उत्पादनं पर्यंत संपूर्ण कार्य करते.सुरुवाती वर्षापासूनच दीड ते दोन पट उत्पन्न वाढवायचे असेल तर humistar gold हे नक्कीच वापरण्यास सुरुवात करा.सर्व प्रकारच्या भाजी पाला,फळ बाग,या सर्वासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. ज्यामुळे कमीतकमी खर्च जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल.शेतकरी सुखी व समाधानी व्हावा यासाठी आम्ही एक बेजोड पीक दर्जा सुधारक संपूर्णतः नैसर्गिक उत्पादन आहे.

  • जमिनीतील कार्बन गुनपतराचे प्रमाण नियंत्रणात राहते.
  • जमिनीतील नत्र, स्फुरद,पालाश,गंधक,अश्या मुख्य मूलद्रव्यांचे देवाण घेवाण सुरळीत ठेवते.
  • जमिनीची क्षमता वाढविणे त्यामुळे जमिनीतून  मिळणाऱ्या अन्न द्रव्यांची उपयोग शिलता वाढविते.
  • जमिनीचा क्षारता निर्देशांक नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • जमिनीची साचिद्रता वाढून ऑक्सीजनचा  पुरवठा वाढतो परिणामी वनस्पतीच्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढते,आणि जमिनीतील वनस्पती साठी उपयोगी ठरणाऱ्या जिवाणूंची संख्या देखील वाढते.
  • जमानीचा निचरा होण्याची क्षमता वाढविण्यासाठी मदत होऊन अपायकारक जिवाणू व बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण होते.
  • बियानाची उगवण क्षमता वाढून बिजांकुर जलद होण्यास मदत होते.
  • प्रतिकूल वातावरण उदा.तापमानातील तीव्र बदल,धुके, ई.मध्ये मंद होणारी पिकांची पर्णर रंधाची कृतीशीलता सुरळीत राखून चयापचय क्रिया गतिशिल करते.
  • एकंदरीत humistar gold हे prodoct शेतकऱ्यासाठी अनमोल असे ठरणारे आहे.निम्म्यापेक्षा जास्त कमी खर्च करून अधिक पट उत्पादन वाढविण्यासाठी एकमेव पर्याय humistar gold.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9823857786

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व