संकरित मिरची अविका
F-1 Hybrid Chilli – AVIKA
- लाल व हिरवी दोन्ही प्रकारच्या उत्पादनात नं. १
- अतिशय तिखट व चमकदार, चांगली टीकवन क्षमता. बाजारात नं १ भाव
- लांब सरळ व एकसारखी मिरची एक्सपोर्ट क्वालिटी लांब देठ
- रोपनीनंतर ६५-७० दीवसात तोडनीला सुरुवात. जास्त सिंड काऊंट – वजनदार मीरची.
- मुख्य व्हायरस व ईतर रोग व किडीस सहनशील. शेंडे मर व मुळकुज नाही.
(व्हायरस फ्री)
तोडनीला सोपी , दनकट फांद्या, खोडवा ठेऊ शकता.
कमी फवारण्या… जास्त नफा.
विविध नर्सरी वर रोपे ऊपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8551811349