आय.एम.सी ब्रांड ऍग्रो बूस्टर
भारतात पहिल्यांदा सेंद्रिय शेती साठी उपयुक्त असलेले आय.एम.सी ब्रांड ऍग्रो बूस्टर
IMC Harbal Agro Growth Booster
ऍग्रो बूस्टर फायदेशीर कसे :-
- पीक लवकर उगवून येते, रोपाची मर बंद होते.
- पांढऱ्या मुळ्या वाढतात.
- पानगळ व फुलगळ कमी होते.
- फुले फळे पिकांचा आकार वाढतो कलर चकाकी व टिकवणक्षमता वाढते.
- मालाचा दर्जा वाढल्याने उत्पन्न वाढते.
कोणत्या पिकास चालते :-
- कापूस, ऊस, हळद, गहू, ज्वारी, सोयाबीन, केळी, भेंडी, मिरची, वांगी, बटाटा, टोमॅटो, पालेभाज्या व इतर फळ भाज्या.
डोस कसे द्यायचे :-
- बीज प्रक्रिया,
- फवारणी, ड्रिचींग.
वापरण्याची पद्धत :-
दहा लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल ऍग्रो बुस्टर टाकून फवारणी तसेच ड्रिचींग करणे.
एक लिटर प्रति एकर च्या हिशोबाने फवारणी तसेच ड्रिचिंग करणे.
अधिक माहितीसाठी संपर्क :- 9763517028