Search
Generic filters

जे के सेंद्रिय खत उत्पादक कंपनी

जे .के सेंद्रिय खत उत्पादक कंपनी

सविस्तर माहिती

जे के सेंद्रिय खत उत्पादक कंपनी

जे.के युनिटी सेंद्रिय खत, जे.के ब्लॅक गोल्ड गांडूळखत, जे.के बायो ऑरगॅनिक स्लरी. ही आमची 100% सेंद्रीय उत्पादने आहेत.

युनिटी सेंद्रिय खत मध्ये खालील घटक आहेत

  1. गांडूळ खत
  2. कोंबडी खत
  3. लेंडी पावडर
  4. रॉक फॉस्फेट
  5. जिवाणू खते
  6. जिप्सम
  7. मासळी खत
  8. वर्मी वाश
  9. गोमूत्र

(प्रमाण – एकरी फक्त 3 बॅग )

जे.के ब्लॅक गोल्ड गांडूळखत 

हे खत पूर्णपणे गायीच्या शेना पासून बनवलेले आहे

शाखांमध्ये पूर्णपणे सेंद्रिय जिवाणूंची वाढ केलेली आहे

(प्रमाण – एकरी १० बॅग)

जे.के बायो ऑरगॅनिक स्लरी

ह्या स्लरी मध्ये सर्व सेंद्रिय व जैविक घटकांचा समावेश केलेला आहे.

(प्रमाण – एकरी ५ लिटर)

अधिक माहितीसाठी संपर्क : 9881603333

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व