केळीचे रोपे मिळतील
जननी बायोटेक अँड टीश्यु कल्चर लॅब
- DBT प्रमाणीत शासन मान्यता प्राप्त लॅब
- NCS-TCP ने प्रमाणीत
- उत्कृष्ठ मातृवृक्षा पासून बनवलेली रोप
- वायरस मुक्त रोप
- योग्य अशी फण्यांची संख्या
- लांब व एक सारखा वाधा
- चमकदार फण्या / योग्य अशी फण्याची संख्या
- निर्यातीस योग्य अशी केळीची रोप
- उत्तम दर्जाची केळीची रोपे वर्षभर ऊपलब्ध
शेतकऱ्यांसाठी योग्य अशी खते देण्यासाठी मार्गदर्शन
रोपांची जात
- G9 { वसई }
- देशी { जव्हार , कर्नाटकी केळी }
अधिक माहितीसाठी संपर्क : 8530818124 / 8530818126