Search
Generic filters

जलशक्ती ठिबक

जलशक्ती ठिबक

सविस्तर माहिती

जलशक्ती ठिबक 

 

आमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे जलशक्ती ठिबक योग्य दरात विकणे आहे.  

कमी पैशात मिळणारे आणि जास्त दिवस चालणारे ठिबक म्हणजे जलशक्ति ठिबक

  1. 3 वर्ष वारंटी सह
  2. 300 मिटर पूर्ण ( कमी भरल्यास पैसे परत)
  3. 16mm इनलाइन ड्रिपर ला 4 होल – ताशी 4 लिटर डिस्चार्ज
  4. 20mm इनलाइन ड्रिपर ला 4 होल – ताशी 6 लिटर डिस्चार्ज
  5. ISO REGISTER कंपनी
  6. पाण्यात तुकडा टाकल्यावर तरंगत असल्याने स्क्रॅप मार्केट मध्ये सुद्धा 30-35 रू. केजी प्रमाणे रेट
  7. 16mm /20mm – इनलाइन – ऑनलाइन सर्व प्रकार मध्ये ऊपलब्ध.
  8. तसेच दोन ड्रिपर मधील अन्तर 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट मध्ये सुद्धा बनवून मिळेल ( ऑर्डर कमीत कमी 20 बंडल )

कीमत ( 300 मिटर – 1000 फूट)

  • 16mm इनलाइन : 1050/- रुपये
  • 16mm ऑनलाइन : 1050/- रुपये
  • 20mm इनलाइन : 1550/- रुपये
  • 20mm ऑनलाईन : 1450/- रुपये

महाराष्ट्रभर ट्रांसपोर्ट सुविधा उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क: 8208812425

चोरडिया सेल्स कार्पोरेशन
मार्केट यार्ड, अहमदनगर
पत्ता : गूळ गाळा नं. 1

चोरडिया सेल्स कार्पोरेशन

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व