Search
Generic filters

जिजाऊ नर्सरी

जिजाऊ नर्सरी

सविस्तर माहिती

जिजाऊ नर्सरी

आमच्याकडे सर्व प्रकारचे खालील रोपे खात्रीशीर मिळतील

सर्व कृषी विभागाच्या शासकीय योजनांसाठी फुंडकर योजना व पोखरा नानाजी  देशमुख कृषी संजीवनी  योजनेसाठी शासन पावती /बीलासहीत रोपे योग्य दरात मिळतील.

१) महोगनी रोपे उपलब्ध

आमच्या कडे दर्जेदार 1 वर्ष पूर्ण झालेली महोगनी रोपे विक्री साठी उपलब्ध आहेत.

तसेच शेतकरी बांधव शेताच्या बांधावर 10 फुटाच्या अंतरावर लागवड करु शकतात.

२) मलबार निम  (मिलिया डुबिया)  ची रोपे

३) कश्मिरी अँपल बोराची रोपे मिळतील

कश्मिरी बोर हे फक्त ६ महिन्यात फळधारणा चालू होते.

अत्यंत कमी पाण्यात येणारी तसेच दुष्काळी पट्ट्यात वरदान ठरणारी काश्मिरी अँपल बोर रोपे होलसेल दरात मिळतील.

आमच्याकडे पोखरा योजनेसाठी लागणारे तैवान पिंक पेरू, आबां,  सिताफळ ची रोपे होलसेल रेट मध्ये मिळेल

  • पेरू चिकू सफरचंद आंबा सिताफळ नारळ लिंबू मोसंबी कोकणची जांभूळ
  • गुलाब, जास्वंद व तसेच शोभिवंत झाडे
  • सर्व प्रकारचा भाजीपाला रोपे मिळतील.

रोपासाठी व अधिक माहिती साठी संपर्क

अमोल वलेकर 9595110347

प्रदीप वलेकर  9021289197

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व