जिरेनियमची रोपे मिळतील
- जिरेनियम ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे.
- या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात.
- जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते.
- बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे.
लागवड साधारणतः बारमाही केली जाते.
- सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते
- एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने)
- लागवडीनंतर सुमारे 120 ते 150 दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते
- एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा या पिकाचे उत्पादन मिळते
खात्रीशीर सल्ला दिला जाईल.
संपर्क :- 9766858694