Search
Generic filters

जिरेनियमची रोपे मिळतील

जिरेनियमची रोपे मिळतील

सविस्तर माहिती

जिरेनियमची रोपे मिळतील

आमच्याकडे जिरेनियम रोप विक्री व लागवड ते डिस्टीलेशन पर्यंत मार्गदर्शन व सहकार्य तसेच तेल विक्रीची हमी

  1. जिरेनियम ही एक औषधी सुगंधी वनस्पती आहे
  2. या वनस्पतीची पाने फांद्या सुवासिक असतात
  3. जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जाते 
  4. या तेलाचा उपयोग सौंदर्यसाधने औषधे अत्तरे यांसाठी केला जातो
  5. बारमाही वाढणारी सदाहरित झुडूपवर्गीय वनस्पती आहे

लागवड साधारणत बारमाही केली जाते

  • सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये या पिकाची लागवड करता येते .
  • एकदा लागवडीनंतर तीन वर्षांपर्यंत या पिकाचे उत्पादन घेता येते (खोडवा पद्धतीने )
  • लागवडीनंतर सुमारे 120 ते दीडशे दिवसांमध्ये या पिकाचे उत्पादन चालू होते
  • एका वर्षामध्ये सरासरी तीन वेळा या पिकाचे उत्पादन मिळते

प्रत्येक कापणी मधून 12 ते 15 टन ओल्या पाल्याचे उत्पादन होते

  1. एक टन पाल्यापासून सरासरी एक किलो याप्रमाणे तेल मिळते
  2. तेलाची किंमत बारा हजार पाचशे रुपये प्रति किलो मिळते
  3. या पिकाचे उत्पादन सेंद्रिय तसेच रासायनिक पद्धतीने घेता येते
  4. तेल विक्रीची हमी
  5. कच्चा माल 5000 ते 6000 ने खरेदीची हमी

तेलाचा भाव 11500 , कच्चा मालाचा 5000 ते 6000, रोपांची किंमत 5.00

जनावरे किंवा इतर पशु या पिकाला खात नाहीत

अधिक माहितीसाठी संपर्क : 9604395424, 7798192912, 8431301008

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व