एन.के इंजिनीअरिंग वर्क्स
कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध
महाराष्ट्रामध्ये पशुपालनासाठी एक सुवर्ण संधी
अतिशय स्वस्त , टिकाऊ , दणकट आणि वापरायला सोपे
यंत्रनाचे फायदे
- सिंगल फेजवर चालणारी
- मजबूत ब्लेड
- कमी जागेत बसणारी
- कमी वेळेत कडबा कुट्टी करणारी
- लाईटची बचत
- 2 HP व 3 HP मोटरवर चालणारी
- मजबूत साहित्य
- कडबा कुट्टी यंत्राने तयार केलेला चारा जनावरे पुर्ण पणे खातात व चाऱ्याचा अपव्यय टाळतो .
- वैरणीचा पुरेपुर उपयोग होतो. त्यामुळे पैशाची भरपूर बचत होते.
- चारा उत्कृष्ट तयार होतो, त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपे जाते.
- परिणामी दुध उत्पादनात वाढ होते.
संपर्क:- 7029151515 , 9422211909
मशीन कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील लिंकवर जा
https://youtube.com/shorts/kiPKPrBaO94