कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध
महाराष्ट्रामध्ये पशुपालनासाठी एक सुवर्ण संधी
शंकर कृपा कृष्पी प्रोडक्ट
अंबिका कडबा कुट्टी मशीन अतिशय स्वस्त , टिकाऊ , दणकट आणि वापरायला सोपे
यंत्रनाचे फायदे
• कडबा कुट्टी यंत्राने तयार केलेला चारा जनावरे पुर्ण पणे खातात व चाऱ्याचा अपव्यय टळतो .
• वैरणीचा पुरेपुर उपयोग होतो. त्यामुळे पैशाची भरपूर बचत होते.
• चारा उत्कृष्ट तयार होतो, त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपे जाते.
• परिणामी दुध उत्पादनात वाढ होते.
मोटार गॅरटी १ वर्ष – मशिन गॅरटी १ वर्ष – ब्लेड गॅरटी ६ महीने
प्रो.प्रा . पप्पु पाटील वैद्य 9834664833
मशीनचा व्हिडीओ पहा