Search
Generic filters

आधुनिक कांदा बियाणे पेरणी यंत्र

आधुनिक कांदा बियाणे पेरणी यंत्र

सविस्तर माहिती

आधुनिक कांदा बियाणे पेरणी यंत्र

नमस्कार शेतकरी मिञांनो,

कांदा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अतिशय जवळचा विषय आहे,जी काही प्रगती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची झाली आहे त्यात कांद्याचा फार मोठा हात आहे.

अलीकडे आपण बघतोय की कांद्याचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यात भरीस भर म्हणजे मिळणाऱ्या भावाची शास्वती नाही,मग दर्जेदार आणि कमी खर्चात जर आपणाला चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर आम्ही घेऊन आलो आहे खास शेतकरी बांधवांसाठी DSR onion seed drill, तीन मॉडेल मध्ये उपलब्ध करून देत आहोत,

  1. छोटे ट्रॅक्टर,
  2. मिडीयम ट्रॅक्टर 30hp,
  3. मोठ्या ट्रॅक्टर साठी,T 7,T 9,T 11,

त्यात आपल्याला एक इंच खोली पासून ते तीन इंच खोली पर्यंत कमी अधिक करू शकता,विशेष करून हे यंत्र कांद्या साठी जबरदस्त फायद्याचे आहे,यात आपण गहू,मेथी,धने,भेंडी,गवार,मुंग,उडीद,तुर, सोया,इत्यादी तसेच इतर अनेक प्रकारची बियाणे पेरणी करू शकता,

यंत्र बुकिंग साठी व अधिक माहितीसाठी संपर्क 9730151603

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व