करटोलीची बियाणे कंद व रोपे मिळतील औरंगाबाद
आमच्याकडे उत्तम प्रतीची करटुले (spine gourd) ची बियाणे , कंद व रोपे मिळतील.
मी 2019 पासून कर्टुल्याची शेती करतोय महाराष्ट्रात 242 शेतकऱ्यांना करटोलीची शेतीची यशस्वी पद्धतीने लागवड करून दिली आहे
मला त्या शेतीसाठी अनेक पुरस्कारही भेटली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो नवीन शेतीकडे कल करा व शेतीला भरघोस उत्पन्न मिळवा
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545441504
1 thought on “करटोलीची बियाणे कंद व रोपे मिळतील औरंगाबाद”
कर्तूली म्हणजे काय व कशासाठी करटोली चा उपयोग केला जातो याची माहिती मिळावी