Search
Generic filters

करटुल्याची रोपे मिळतील

करटुल्याची रोपे मिळतील

सविस्तर माहिती

करटुल्याची रोपे मिळतील

संपूर्ण देशात गाजत असलेली ‘अर्का भारत’ जातीची करटोली रान भाजीची कंदांपासून निर्मित रोपांची लागवड करण्यास उत्सुक शेतकरी बांधवांनी संपर्क करा.

(90 % मादी व 10 % नर रोपे वेगवेगळी पुरवण्यात येतील)
कोणत्याही परिस्थितीत हमखास उत्पन्न देणारे पीक !

  • लागवड फेब्रुवारी व मार्च महिन्यात केली जाते.
  • मे ते ऑक्टोबर सतत 6 महिने विक्रमी उत्पन्न देणारे एकमेव वाण.
  • सरासरी 100 gm चे फळ. एका वेलापासून 10 – 12 किलो उत्पादन क्षमता.
  • जाड कातडीमुळे लांबच्या बाजारात पाठवण्यास उत्तम.
  • पुणे – मुंबई बाजारातील सरासरी दर 100 रु किलो.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8999905139

संपूर्ण करटुल्याची माहिती पाहण्यासाठी खालील विडिओ बघा :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व