केरन ऑरगॅनिक टेकनॉलॉजि
आमच्याकडे उत्तम प्रतीची केरन ऑरगॅनिक निर्मित बॉस ( BOSS ), बॉफ ( BOFF ), ओरिकॅन ( ORYCANE ), ओनिटॉन ( ONITON ), कॅमीटॉन (CAMITON ) इत्यादी प्रॉडक्ट्स विकणे आहे.
केरन ऑरगॅनिक टेकनॉलॉजिचे फायदे :
- जमिनीच्या आतील सूक्ष्म जीव श्रुष्टि विकसीत होते.
- जमीन भुसभुशीत होते.
- पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढते.
- ऑरगॅनिक कार्बन मिळतो.
- जमिनीतून पोषक तत्वांची उपलब्धता सुधारण्यास मदत करते.
- जिवाणू व मित्रबुरशा अक्टिव्ह होतात.
- झाडाला लागणारे सर्व घटक मिळतात.
- झाडांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7741049240