Search
Generic filters

मर रोगाच्या बुरशीवर घालूया घाव, पांढऱ्या मुळांच्या वाढीला देऊया वाव

मर रोगाच्या बुरशीवर घालूया घाव

सविस्तर माहिती

मर रोगाच्या बुरशीवर घालूया घाव, पांढऱ्या मुळांच्या वाढीला देऊया वाव

बदलत्या हवामानानुसार जास्त तापमानामुळे आणि सिंचनाच्या आद्रतेमुळे पिकांत मुळांजवळ बुरशीची शक्यता निर्माण होते.रुट फिट हे विशेषतः जमिनीतून पिकांमध्ये मर रोग निर्माण करणाऱ्या बुरशीवर (फुझॅरियम, पिथीयम, फायटोपथेरा, इत्यादी) अतिशय प्रभावशाली असे जैव-बुरशीनाशक आहे.

रुट फिटची कार्यपद्धती –

स्पर्शजन्य, आंतरप्रवाही आणि धुरीजन्य कार्यपध्दती : रूट फिट हे स्पर्शजन्य आंतरप्रवाही आणि धुरीजन्य अशा तिन्ही प्रकारे क्रियाशील असल्यामुळे हे अतिशय प्रभावी असे बुरशीनाशक आहे.

बुरशीवर होणारे परिणाम –

  • रुट फिट हे बुरशीच्या पेशींना विभाजन होण्यास अडथळा निर्माण करते.
  • रुट फिट हे जमिनीतील बुरशीच्या बिजाणूंचाच नायनाट करून पुढील धोक्यांपासून पिकांचे संरक्षण करते.

बहुआयामी क्रियाशीलता –

  • रुट फिट हे स्पर्शजन्य, आंतरप्रवाही आणि धुरीजन्य अशा तिन्ही प्रकारे क्रियाशील असल्यामुळे हे अतिशय प्रभावी असे बुरशी नाशक आहे.
  • रुट फिट हे बुरशी नाशक पिकांच्या मुळाद्वारे शोषून घेतले जाते व ते झायलेम द्वारे सर्व पिकांच्या पेशींमध्ये जाते व मुळांमध्ये असणाऱ्या बुरशीचा पूर्णपणे नायनाट करते.

विद्राव्य खतांसोबत गुणकारी संयोग –

  • रुट फिटचा विद्राव्य खतांच्या वेगवेगळ्या श्रेणी सोबत आळवणी वापर केल्यास त्यांची क्रियाशीलता वाढल्याचे सिध्द झाले आहे.

आळवणीचा कालावधी – 

  • रोग नियंत्रणासाठी रुट फिटची ६ ते ७ दिवसांच्या अंतरावर आळवणी करावी.

आळवणीचे प्रमाण –

  • रूटफीट + बॅलनस्टिक : रोगमुक्त पिकाची  गुरुकिल्ली

रूटफीट सोबत बॅलनस्टिक हा के.बी. बायो-ऑरगॅनिक्स या कंपनीचा स्टिकर वापरल्यास बॅलनस्टिकचे प्रभावी गुणधर्म जसे की सुपर स्प्रेडर व सुपर पेनिट्रेटर त्याचप्रमाणे यामध्ये असणारा सिलिकॉन पिकाला वाढीस वरदान ठरतो. बॅलनस्टिकमुळे पाण्याचा सामू नियंत्रित राहतो.

आळवणीची प्रक्रिया

  1. रूटफीट + बॅलनस्टिक
  2. १ लिटर प्रति एकर किंवा १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यासाठी. + ८० मिली बॅलनस्टिक.

शिफारस केलेली पिके –

  • सर्व रोपवाटीका पिके, भाज्या, फळे आणि फुले पिकांसाठी उपयुक्त.

म्हणूनच वापरुयात रुट फीट, जे देते मर रोग व इतर बुरशीजन्य रोगावर प्रभावी नियंत्रण.

टीप : आळवणी किंवा ड्रीपमधून शिफारशी नुसार सोडावे.

संपर्क :- 7385758995 , 8591401503 , 8591401506

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व