केरन ऑरगॅनिक प्रॉडक्ट मिळतील

सविस्तर माहिती

केरन ऑरगॅनिक प्रॉडक्ट मिळतील

आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व केरन चे प्रॉडक्ट मिळतील

BOSS + BOFF खालील पिकासाठी

  •  फुलकळी येऊन फळे येणाऱ्या पिकांसाठी.
  •  टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी, काकडी, कारले, भोपळा, इ.
  •  भुईमुग, हरभरा, इ. तत्सम पिके
  • गहु, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, कापुस, तुर, उडीद, मुग, इ.
  •  केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू, शिताफळ, अंजीर व इतर सर्व फळ बागा
  • गुलाब, गुलछडी, झेंडु, शेवंती, मोगरा व इतर सर्व फुल शेती.

ONITON खालील पिकासाठी

कंदवर्गीय जमिनीच्याखाली येणारे पिक उत्पादनांसाठी.

  • कांदा, बटाटा, गाजर, हळद, आले, लसुन, बिट, मुळा, इत्यादी अपवाद- भुईमुग पिक (हे कंदवर्गीय पिक नाही )

CAMITON खालील पिकासाठी 

पालावर्गीय पान हे अंतिम पिक उत्पादन असणाऱ्या पिकांसाठी.

  • कोथिंबीर, कढीपत्ता, मेथी, पालक, शेपु, विड्याची पाने, तंबाखु, तुती, चहा, इत्यादी.

ORYCANE खालील पिकासाठी 

  • फक्त ऊस आणि भात पिकांसाठी

अधिक माहितीसाठी संपर्क : 9421161136

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व