Search
Generic filters

गीर केशर आंबा रोपे मिळतील (संभाजीनगर)

सविस्तर माहिती

गीर केशर आंबा रोपे मिळतील (संभाजीनगर)

 

केशर आंबा भारतभरात बहुतांश ठिकाणी लागवड केला जातो, परंतु त्याचे मूळ हे गिर परिसरातील (गुजरात मधील जुनागड – गिर अभयारण्य – गिर सोमनाथ) आहे.

  1. येथे 80 – 100 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केशर आंब्याच्या बागा आहेत.
  2. तेथील शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार 150-200 वर्षे जुनी झाडे पण आहेत.
  3. येथील केशर ची चव सर्वोच्च आहे.
  4. त्यामुळे याला Geographical Indication (GI) मानांकन मिळाले आहे.

फळ कापल्यानंतर गर केशरी, उत्तम व मधुर चव, चांगल्या किपिंग क्वालिटीमुळे एक्सपोर्टर गिर केशर खरेदीला प्रथम प्राधान्य देतात.

विशेष म्हणजे गीर मधील केशर आपल्या देवगड हापूस सोबत विक्रीस येतो.

टिप :- कोणताही हापूस देवगड हापूस नसतो तसा कोणताही गुजरात चा केशर (वलसाड, नवसारी, धरमपुर ई) गिर केशर नसतो. रोप विकत घेताना शहानिशा करून घ्या.

रोपांची किंमत: 

  • 1 kg बॅग:- रु 120 /- (2.5 ते 3.5 फूट उंच)
  • 5 kg बॅग:- रू 300 /- (4 ते 5 फूट उंच)

 हे रेट होलसेल रोपांकरिता आहेत. 

फक्त होलसेल रोपांसाठीच संपर्क करावा.

रोपाची उपलब्धता : 15 ऑगस्टपर्यंत

पांढरे जांभूळ, बारमाही गोड आंबा (काटीमोन), व्हिएतनाम बारमाही जंबो मोसंबी व इतर फळझाडे ऑर्डरप्रमाणे उपलब्ध

अधिक माहितीसाठी संपर्क : 8999905139

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व