खपली गहू बियाणे विक्रीसाठी उपलब्ध
खपली गहू याची वैशिष्ट्ये व खपली बियाने विक्री:-
खपली गहू हा जुन्या गावरान गव्हाची 5000 वर्षे जुनी एक जात आहे. याचे महत्व आयु्र्वेदात सांगितले आहे.
ही भारताला मिळालेली दैवी देणगी आहे. ही जात चवीला रुचकर आहे. खपली गव्हाची प्रमुख वैशिष्ट्ये:
1- ही जात डायबिटीस, हार्ट अटॅक, हाडांचा कमकुवतपणा, दातांचा कमकुवतपणा यांची झीज भरून काढण्यास अत्यंत उपयोगी आहे.
2- यात ग्लूटेनची मात्रा कमी असल्यामुळे मधुमेही पेशंटला खाण्यास अत्यंत योग्य असा गहू आहे. याच्या रोज सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.
3- या गव्हाची पोळी लालसर, मऊ व खाण्यास रुचकर अशी आहे. आणि जुन्या शरबती वाणापेक्षा यामध्ये गोडवा अधिक आहे.
4- हा गहू अत्यंत कडक व कणखर आहे. हा गहु संकरित गव्हा पेक्षा बारिक व लांब आहे. व पचावयास हलका व पौष्टीक आहे.
5- यापासून शेवया खीर, शिरा, कुरडया, पुरण पोळ्या गव्हाचे सर्व प्रकार अत्यंत रुचकर स्वादिष्ट व पोष्टिक व शरीराला बळ देणारे आहे
6- या मध्ये प्रथिनांची मात्रा ही 10 ते 15 टक्के, कर्बोदकांची मात्रा 75 ते 82 /83 टक्के, तंतुमय पदार्थ 15 ते 16 टक्के आहे.
7- खपली गहू खाण्यामुळे स्वादुपिंड वर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो .व मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येऊ शकतो. व हा वात पित्तशामक आहे. हा गहू खाण्यामुळे बरेच आजार दुरुस्त होतात.
आयुर्वेदिक डॉक्टर हे लोकांना हा गहू खाण्यास सांगतात. जुने लोक हा गहू खात असल्यामुळेच बलवान व कणखर असे होते.
पण काळाच्या ओघात आपण हायब्रीड कडे वळलो आणि आपण आपलं आरोग्य बिघडून घेतलं, आपल्याला आता संधी आहे .
जळगाव जिल्ह्यात दसनुर येथील वैशाली पाटील यांचे मागील चार वर्षापासून खपली गव्हाच्या उत्पादनात सातत्य आहे . यांचेकडे हा खपली गहू व खपली बियाणे आपल्याला मिळू शकते.
परंतु गव्हाचे उत्पन्न हे मर्यादित असल्यामुळे त्याचे भाव थोडे आपल्याला जास्त वाटतात. पण त्यातली पौष्टिक पणा व इतर इतर गोष्टींचा विचार केला तर ते योग्य आहेत.
खाण्यासाठी खपली गव्हाचा भाव 80 रुपये प्रति किलो. तसेच 1.FOUNDATION बियाण्यासाठी भाव 150, आणि
2. TRUTHFUL बियाण्यांसाठी 100 रुपये प्रति किलो असा आहे.
लागवडीस यंत्राद्वारे पेरणी साठी एकरी 40 किलो आणि टोकण पद्धतीने पेरणी केल्यास एकरी 20 किलो बियाणे लागते.
फोन नंबर 7620239136 वर आपण आपली आर्डर नोंदवू शकता.
श्री प्रभुराम शेतकरी गट, दसनूर ता. रावेर जि. जलगाव
संपर्क:– 7620239136