Search
Generic filters

खपली गहू विकणे आहे (अहमदनगर)

खपली गहू विकणे आहे (अहमदनगर)

सविस्तर माहिती

खपली गहू विकणे आहे (अहमदनगर)

आमच्याकडे उत्तम प्रतीचा खपली गहू विकण्यासाठी उपलब्ध आहे.

खपली गव्हाचे फायदे : 

  • खपली गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • ही जात पाच हजार वर्षांपूर्वीची आहे असे आढळते.
  • या गव्हाचे वैशिष्ट्य पाहिले तर हा शरीरासाठी फारच उपयुक्त आहे.
  • ज्यांना मधुमेह, हृदय विकार, आतड्याचा कॅन्सर आणि बद्धकोष्टता यासारखे आरोग्यविषयक समस्या आहेत अशां व्यक्तिनि आहारात उपयोग केल्याने डायबेटिस ग्रस्त रुग्णांमधील ट्रायग्लिसराईड आणि एल डी एल  कोलेस्टेरॉल लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले आहे.
  • बऱ्याच भागांमध्ये अजूनही जुने लोक खपली गहू खातात.
  • या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळी आजही लोक खातात आयुर्वेदामध्ये या गव्हाचे  वर्णन बळ देणारा, वीर्यवर्धक, पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे.
  • गव्हाच्या पिठापासून पुरणपोळी, खीर आणि लापशी सारखे पदार्थ छान बनतात.
  • डायबिटीज रुग्णांसाठी आजारी डॉक्टर खपली गहूखाअसं सांगतात. हा गहू आपल्या प्राचीन भारताचा अर्थव्यवस्थेचा कणा होता.
  • गव्हाची जात साधारणपणे पाच हजार वर्षापासून आपल्या भारतात होती असे म्हणतात. आजही अनेक आयुर्वेदिक डॉक्टर आजही हाच गहू आहारात घ्यायला सांगतात.

अधिक माहितीसाठी संपर्क7588540159

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व