Search
Generic filters

शेतकरी राजा मोटार स्टार्टर मोबाईल ऑटो

शेतकरी राजा मोटार स्टार्टर मोबाईल ऑटो

सविस्तर माहिती

शेतकरी राजा मोटार स्टार्टर मोबाईल ऑटो

मोटर ऑटोचा अत्याधुनिक अवतार,आता कॉल/फोन द्वारे मोटर चालू व बंद  

Kisan king™ GSM  मोबाईल स्टार्टरमधील सुविधा

 1. बॅटरी बॅकअप सुविधा.
 2. आटो /मॅन्युअल सुविधा.
 3. मोबाईल नेटवर्क नसताना मोटर चालू/बंद करण्याची सुविधा.(ON / OFF Switch)
 4. मोबाईल स्टार्टरला फोन करून टायमर लावण्याची सुविधा.(विशिष्ट वेळ मोटर चालू ठेवण्यासाठी)
 5. 2 फेज ड्रायरन प्रोटेक्शन.
 6. 2 फेज ओव्हरलोड संरक्षण.
 7. 3 फेज ड्रायरन प्रोटेक्शन.
 8. 3 फेज ओव्हरलोड संरक्षण.
 9. ड्रायरन विलंब (टोचन मोटर साठी)
 10. कॉलबॅक सुविधा.
 11. एसएमएस सुविधा.
 12. महत्त्वाचे /  एसएमएस कॉल सुविधा.
 13. सप्लाय फॉल्ट किंवा फेज अदलाबदल पासून मोटरचे संरक्षण.
 14. स्टार्टर ट्रिप सांगतो
 15. सिम बद्दल चेतावणी (ट्रॅकिंग/चोरी विरोधी प्रणाली)
 16. ड्रायरन ऑटोस्टार्ट टाइमर(पाणी संपल्यानंतर विशिष्ट वेळाने मोटर पुन्हां आपोआप चालू होण्यासाठी).
 17. पॉवर ऑन टाइमर.(लाईट आल्यानंतर चा वेळ कमी जास्त करणे)
 18. स्टार – डेल्टा विलंब टायमर.
 19. 4 नोंदणीकृत क्र. (नोंदणीकृत क्रमांक वाढविण्याची सुविधा)
 20. युनिट बायपास सुविधा.
 21. सिम बॅलन्स चेक करणे.
 22. 3 फेज / 2 फेज साठी एकच युनिट.
 23. पासवर्ड संरक्षण.
 24. 3 मीटर लांबीचा नेटवर्क अँटेना.
 25. एसएमएसद्वारे (व्होल्टेज,करंट, नेटवर्क सामर्थ्य, फोन करून मोटर चालू/बंद करणाराचा मोबाईल नंबर)

टीप :- मोबाईल ऑटो मध्ये पाणी गेल्यास किंवा संपूर्ण जळाल्यास रिपेरिंग खर्च द्यावा लागेल.

शेतकऱ्यांचा नवा मित्र

साथ देई तुमची दिवस आणि रात्र

संपर्क:-9371711612 

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व