kisan organic fertilizer(किसान ऑरगॅनिक फर्टिलाइजर्स)
सर्व भाजीपाला व फळपिकांसाठी उपयुक्त दाणेदार खत
मूळघटक
- कोंबडी खत
- मळी
- गांडूळखत
- जिप्सम
- व्हर्मिवॉश
- कंपोस्टखत
- गाई गोमूत्र
फायदे :
- पांढऱ्या मुळ्यांची उत्तम वाढ
- जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत
- पिकामध्ये प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
- उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ
- कोणत्याही पिकाची झपाट्याने वाढ होते
- जमिनीत नत्राचे प्रमाण वाढते
- जमिनीतील इतर सूक्ष्म अन्नद्रव्य उचलण्यास मदत होते
- हे खत १००% सेंद्रिय पद्धतीने बनवलेले आहे
- या खतामुळे पिकास कुठलेही नुसकान होणार नाही
किंमत : ४० किलो ५०० रुपये
ऊस केळी वार्षिक पिकासाठी
मूळघटक
- कोंबडी खत
- मळी
- गांडूळखत
- जिप्सम
- व्हर्मिवॉश
- कंपोस्टखत
- गाई गोमूत्र
- तंबाखू डस्ट
- बॉयलर पावडर
- लेंडीखत
- निमअर्क
फायदे :
- पांढऱ्या मुळींची वाढ मोठ्या प्रमाणात होते
- जमिनीची सुपीकता वाढते
- पिकांची वाढ जोमदार होते
- पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढते
- बुरशी व आळीचा प्रभाव कमी होतो
- हे खत १०० % सेंद्रिय पद्धतीने बनवलेले आहे
- या खतामुळे पिकाचे कुठलेही नुसकान होत नाही
किंमत : ४० किलो ६०० रुपये
डायरेक्ट कंपनी ते शेतकरी
अक्षय मारुती शिंदे : 8999089222
अमोल हरिभाऊ शिंदे : 9326488791