KisanX शेंडे कटर मशीन मिळेल.
आमच्याकडे उत्तम प्रतीचे KisanX शेंडे कटर मशीन मिळेल.
या कटर ने सर्व पिकांचे शेंडे कापणी करू शकतो
(तूर, कापूस, हरभरा, आंबे, पेरू व इतर सर्व)
KisanX कटर ची वैशिष्ट्य :-
- एक माणूस एका दिवसात 5 एकर शेंडे खुडनी करू शकतो
- 12 v बॅटरी फवारा पंप वर चालतो.
- 8 a/12v फूल चार्जिंग पंप वर , 6 ते 8 तास चालते.
- हाइ कार्बन स्टील चे ब्लैड ला वारांवार धार लावण्याची गरज नाही.
- 30 दिवसानि – पहिली खुडनी
- 60 दिवसानि – दूसरी खुडनी
- 90 दिवसानि – तिसरी खुडनी
शेतकऱ्यांसाठी खास दर – रू.1200/-
महाराष्ट्रभर घर पोहोच सुविधा उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क :- महेश पाटील 9768062852
2 thoughts on “KisanX शेंडे कटर मशीन”
50रुपयाचं खुरप 90ला विकायला राव
घरपोच येणार का?