KisanX कांदा व लसूण कापणी यंत्र
मशीन कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
फायदे :
- kisanX चे भारतात प्रथमच कांदा / लसूण कापणी यंत्र.
- मेटल बॉडी पावडर कोटिंग सहीत.
- रांगडा आणि ऊन्हाळी दोन्ही कांदा कापता येतो.
- वापरण्यास खूपच सोपे शेतमजूर स्त्रियाही वापरू शकतात.
- कांदा पात व मुळ्या दोन्ही कापता येतात.
- हे मशीन बॅटरी वर चालते. स्प्रे पंपच्या बॅटरीला सुद्धा जोडता येते.
- एका वेळेला दोन मजूर या मशीनवर कांदा कापू शकतात.
MRP – रु ३०००/-
शेतकऱ्यांसाठी खास दरात उपलब्ध – रु २५००/-
अधिक माहिती साठी संपर्क : 9768062852