खुरपी व दातरीचे विळे मिळतील
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खुरपी व दातरीचे विळे मिळतील
खुरपे खालील साईझ मध्ये
- ४ इंच खुरपे ९०/-
- ५ इंच खुरपे १००/-
- ६ इंच खुरपे ११०/-
- ७ इंच खुरपे १३०/-
दातरी विळे खालील साईझ मध्ये
- दातरी विळे(बेंड)- १५०/-
- दातरी विळे(साधा)- १५०/-
महाराष्ट्रभर घरपोच मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क :- महेश पाटील 9768062852
2 thoughts on “खुरपी व दातरीचे विळे मिळतील”
50रुपयाचं खुरप 90ला विकायला राव
घरपोच येणार का?