कांदा पिकाच्या फुगवणीसाठी उत्कृष्ट दर्जेदार उत्पादन लॅक्टो – के
फायदे :-
- यामुळे कांदा पिकाला आवश्यक असणारा पोटॅशचा स्थिर पुरवठा होत राहतो.
- पोटॅश ची कमतरता दूर होते.
- पिकाची कीड व रोग प्रतिकार क्षमता वाढते .
- यामुळे कांद्याचा आकार ,रंग ,चकाकी व वजन वाढते .
प्रमाण :-
- ड्रीप किंवा ड्रेंचिंग साठी १-२ लिटर प्रति एकर.
- फवारणीसाठी १-२ मी.ली प्रति लिटर .
अधिक माहितीसाठी संपर्क –8956584975