Search
Generic filters

शेती व फार्महाऊस विकणे आहे(अहमदनगर)

शेती व फार्महाऊस विकणे आहे(अहमदनगर)

सविस्तर माहिती

शेती व फार्महाऊस विकणे आहे(अहमदनगर)

अहमदनगर जिल्ह्यातील  राहुरी पासून 17 km, शिर्डी पासून साधारण 50 km, संगमनेर पासून 55 km वर 20 एकर मुळा धरणालगत डांबरी रोड टच भरपूर पाणी असलेली उत्तम प्रतीची बागायत शेतीजमीन फार्महाऊस सह विकणे आहे

जमिनीत असलेल्या सुविधा

मुळा धरणावरुन 6′ (इंच) 15000 फुट पाईप लाईन स्वतंञ D.P. 20 hp मोटर कनेक्शन सह मुळा पाटबंधारे खात्याची पाणी परवानगी सह

  1. फार्महाउस
  2. लेबर कॉरटर
  3. स्टोअर रूम
  4. पॅकि॓ग शेड
  5. नेटाफीम कंपनीचे डृिपचे हेड यूनिट
  6. 4 एकर सोयाबीन
  7. 3 एकर आंबा
  8. 3 एकर तैंवान पिंक पेरु
  9. 5 एकर ऊस
  10. 5 एकर डाळिंब व
  11. 1 कोटी लिटर चे शेततळे असुन त्यात  5 hp मोटर कनेक्शन सह योग्य रेट मधे विकणे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8080174164

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व