जमीन विकणे आहे(बुलढाणा)
औरंगाबाद- नागपुर नेशनल हायवे टच 3 एकर जमीन विकणे तसेच भाडे तत्वावर देणे आहे
राजमाता मा जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा / देऊळगाव राजा पासून 11km अंतर आहे. खडकपुर्णा धारणा पासून हाकेच्या अंतरावर आहे, बाजूलाच भव्य गणेश मंदिर आहे, आजूबाजूला सर्व एरिया डेव्हलोप आहे. सर्व गजबजलेला व वर्दळ असलेला एरिया आहे. पेट्रोल पंप/ हॉटेल/मॉल/ प्लोटिंग/ कमर्शियल/ गोडाऊन/ शॉपिंग कॉमप्लेक्स/ कंपनी इतर साठी उत्तम.
अधिक माहितीसाठी संपर्क: 8080234092