शेतजमीन व फार्म हाऊस विकणे आहे
आमच्याकडे उत्तम प्रतीची रोडटच ५ एकर शेतजमीन व फार्म हाऊस विकणे आहे
गाव: वळदगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा : अहमदनगर. बेलापुर- अशोकनगर रोडटच ( बेलापूर पासून 2 किलोमीटर , श्रीरामपुर पासून 6 किलोमीटर, शिर्डी पासून 30 आणि शनी शिंगणपूर पासून 40 किलोमीटर अंतरावर) बेलापुर- अशोकनगर रोड लगत असलेली वळदगाव येथे रोडटच ५ एकर बारामही बागायती शेत जमीन विकणे आहे.
सुविधा
- २ मजली बंगला
- बंगला 2000 स्क्वेअर फीट व सोलर आहे
- २४ तास चालणारे ३ बोअरवेल
- विहीर
- २२ * २२ चे पत्राचे शेड
- २० * २० चे वीट बांधकाम
- १०० ची dp
- डाळिंब बाग २.५ एकर
- पेरूची बाग २३३ झाडे
- १८१२१ नवीन व्हरायटी ऊस एक एकर
- नारळ २८ झाडे, लिंबू ३१ झाडे, आंबे १२ झाडे, चिकू ८ झाडे आहेत
अधिक माहितीसाठी संपर्क :
सचिन शेटे 9527490007
अमोल धुमाळ : 9834782986