शेतजमीन विकणे आहे (अहमदनगर)
आमच्याकडे ४१.५ एकर शेतजमीन विकणे आहे. २ विहिरी, शेतात जाण्यासाठी स्वतःचा रस्ता व ३.५ किलोमीटर वरून पाइपलाइन केलेली आहे. ७/१२ क्रमांक १३९१ गट क्रमांक (१,२,३,४,५) title क्लिअर. आमच्या जमिनीचा कुठे ही सौदा झालेला नाही.
विक्रेत्याशी संपर्क : 9869668878
2 thoughts on “शेतजमीन विकणे आहे (अहमदनगर)”
मी आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक माझी स्वतःच्या मालकी हक्काची नगर-शिर्डी हायवेवर रोड टच दोन एकर अकरा गुंठे जमीन गुंठेवारीच्या दराने देणे आहे
सदर क्षेत्र पिंपरी निर्मुलन येथील गंगापूर महाराज ओटा व मंदीला लगत सर्व्हे नंबर ८१७ रोड फ्रेंटेंज ११० फुट आहे.आण्णा (ह मु पुणे १५ येथे)
कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा