शेती विकणे आहे (नांदेड)
आमच्याकडे मरडगा ता. हदगांव जि.नांदेड येथे परमार्थ निकेतन जवळ येहळेगाव(तुकाराम) व मरडगा दोन्ही गावांच्या मध्ये (गट क्रमांक : १९) उत्तम प्रतीची 3 एकर बारमाही बागायत शेती बोअरवेल 24 तास पाणी दोन्ही बाजूने रस्ता असलेली शेतजमीन विकण्यासाठी उपलब्ध आहे.
विक्रेत्याशी संपर्क : 8999639766