Land for sell in nashik : जमीन विक्रीसाठी उपलब्ध
- आमच्याकडे 6 एकर जमीन विकणे आहे वैतरणा धरणाला लागून असलेली रिसॉर्ट साठी सर्वात उत्तम अशी जमीन विकणेआहे.
- फार्म हाऊस साठी पाहिजे असेल तरी ही जागा अतिशय उत्तम अशी आहे.
- वैतरणा धरणाच्या पाण्याला लागून आहे व संपुर्ण धरण जागेवरून दिसते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9403421850
जमिनीचा व्हिडीओ पहा