जमीन विकणे आहे (नाशिक)
आमच्याकडे जमीन विकणे आहे. जागेत आंब्याची बाग आहे.
समोरच असणाऱ्या अंजनेरी धरणातुन पाणी आणुन संपूर्ण जागेत पाइप लाइन केली आहे.
मेन त्रंबक हायवे पासुन १ किलोमिटर अंतरावर जागा आहे. रोडटच जमीन आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9307570609