Sell land in nashik : आमच्याकडे उत्तम प्रतीची 5 एकर बागायती जमीन विकणे आहे
गांव देवरगाव
ता चांदवड जिल्हा नाशिक मधे
5 एकर बगायत जमीन विकने
- विहीर 7.5 परस
- बोर 300 फूट 12 ही महिने पाणी आहे
- संपूर्ण जमिनीत पाण्याचे
- सायपंन केलेला आहे
- MSEB लाइट मीटर आहे
- गाव नकाशा मध्ये 531 गट नो आहे त्याच्या समोर सरकारी रास्ता आहे
- पुणेगाव धारण योजना चे पाट/ चारी
- जमिनी मधून आहे
- जमीन मधे जान्या साठी 2 ड़ामबरी सरकारी रास्ते आहे
जमीनी पासून चंदवड 12 km निफाड़ 10 km लासलगांव 15 km पिंपलहगांव बसवंत 20 km नाशिक 60 km
जमीन मालक श्री देशमुख
अधिक माहितीसाठी संपर्क : 9095736644