बागायती शेतजमीन विकणे आहे (सोलापूर)
आमच्याकडे उत्तम प्रतीची
- पंढरपूर जि सोलापूर डांबरी रस्त्यावर १५ एकर बागायती संपूर्ण ठिबक
- शेजारी पाझर तलाव भरपूर पाणी मजुर निचरा होनारि
- उंचावर हवेशीर २ बोअर १ विहिर
- फार्म हाऊस
- लाईट डीपी शेतात
- १ एकर माडंव
असणारी जमीन विकण्यासाठी उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9130921194