शेत जमीन विकणे आहे (सोलापूर)
आमच्याकडे उत्तम प्रतीची सोलापुर बार्शी हाईवे पासून फक्त 350 मी अंतरावर 33 एकर बागायत शेत जमिन बोर विहिर आहे विहीरीला 24×7 तास पाणी शेताला लागुन तलाव आहे.
शेतामध्ये ४००० चंदन झाडी तसेच शिंदी ची (700) झाडे आहेत.
सोलापूर शहरापासुन फक्त 22 km अंतरावर आहे.
किंमत -25 लाख रुपये एकर निघोसिबल (चंदन आणि शिंदी मुळे येत्या 5 वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम मिळुन वर पैसे चांगले मिळतील जमिन आहे तस राहिल )
टिप- शेताचे फोटो 2019 चे आहेत आताचे नाहीत झाडी किमान सरासरी 10 वर्षाचे आहेत
अधिक माहितीसाठी संपर्क : 7666285189