सुपीक शेती विकणे आहे (ठाणे)
आमच्याकडे उत्तम प्रतीची ३ एकर शेतजमीन विकण्यासाठी उपलब्ध आहे.
- शेतीला मजबूत तार कंपाउंड केलेले आहे तसेच
- २ रूम चे घर, टॉयलेट व बाथरूम आणि घराच्या दोन्ही बाजूने पत्र्याची शेड बांधली आहे.
- शेतात बोरवेल आहे.
- शेती डांबरी रोड टच आहे.
- विजेचे कनेक्शन घेतले आहे
- पूर्ण जमिनीचा एकाच सात बारा व एकच व्यक्तीचे नावे आहे
- सेंद्रिय शेती, प्लॉटटींग, बंगलो प्रोजेक्ट, दुकान, गोडाऊन इ. साठी उत्तम
- कल्याण पासून – ४५ किमी, मुरबाड पासून – १२ किमी, सरळगाव पासून – ७ किमी
- जवळच नदीच्या पाण्याची उपलब्धता
अधिक माहितीसाठी संपर्क : 9822684680