khatwadiya agro farm

khatwadiya agro farm

  1. वर्षभरासाठी शेतमजूर, पुरुष, महिला, किंवा जोडपे हवे आहेत. राहण्याची व्यवस्था पुरविली जाईल.
  2. फळ आणि भाजीपाल्याच्या लागवडीचा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेल्या शेती पर्यवेक्षक पाहिजे. मोटार दुचाकी असणे आवश्यक आहे.
  3. सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये 100 एकर आणि 45 एकर शेतीची देखभाल करण्यासाठी फार्म मॅनेजर किंवा मॅनेजमेंट कंपनी हवी आहे .

शेती हि फलटण तालुक्यात सातारा जिल्यात आहे तरी या नंबर वर संपर्क करावा

  1. Looking for farm labours , male, female, couple, for round the year work. Accommodation will be provided.
  2. Looking for farm supervisor with atleast 5 years of experience in cultivation of fruits and vegetables. Must have a motor bike.
  3. Looking for farm manager or management company to look after 100 acres and 45 acres of farm

farm located at Phaltan Satara 

 संपर्क :

 श्री.राज कचरेरिया 9322211010 

 श्री.शाम वाघमोडे मॅनेजर 9589869057

http://santsahitya.in

पत्ता:

सातारा , महाराष्ट्र, भारत.

Post Views: 413 views

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *