बागायती जमीन विक्रीसाठी उपलब्ध
स्थान: मिरपूर लोहारे, ता. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर
जमिनीचे तपशील:
- क्षेत्रफळ: 12 एकर बागायती जमीन
- स्थान: नाशिक नादुरशिगोटे/लोणी डांबरीपासून 2-3 किमी अंतरावर
- सुविधा:
- शेतरस्ता (निमगावजाळी रोडलगत)
- नविन सुरत-चेन्नई हायवेपासून 4-5 किमी
- डाळिंब व सिताफळ बाग, दररोज पाणी उपलब्ध
- कॅनाल 500 मीटर अंतरावर
- विहीर, बोरवेल, शेततळे
उपयुक्तता:
- पोल्ट्री फार्म
- डेअरी फार्म
- शेती किंवा गुंतवणुकीसाठी आदर्श
भाव: 25 लाख रुपये प्रति एकर
विशेष: प्रत्यक्ष पाहणीसाठी संपर्क करा.
कृपया हा संदेश आपल्या मित्र-नातेवाईकांपर्यंत पोहोचवा आणि संधीचा लाभ घ्या!