चिकू बाग व घर विकणे आहे

सविस्तर माहिती

चिकू बाग व घर विकणे आहे

बंगला (२६X२६ स्क्वेअर फूट, ३ गुंठे जागा) ४ रूम (२BHK) आर सी बांधकाम. बंगल्यामागे २६X२० चा बंदिस्त आवरा आणि घरासमोर ३०X२६ कंपाऊंड सह मोकळी जागा. या जागेचा कमर्शियल वापर होऊ शकतो.

चिक्कुचा बाग ३० गुंठे

पाण्याची सोय : घरगुती वापरासाठी बोर तसेच ग्रामपंचायतीचे नळ कनेक्शन आहे आणि शेतासाठी विहिरीत पाण्याचा वाटा असून बागेशेजारी चारी आहे. चारीचे पाणी उपलब्ध आहे.

रोड टच प्रॉपर्टी आहे. बंगला रोड टच असुन लगेच मागे चिक्कूचा बाग आहे.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व