शेत जमीन विकणे आहे (जळगाव)
आमच्याकडे उत्तम प्रतीची १ हेक्टर १३ आर चौ. मी क्षेत्र असलेली शेतजमीन मौजे लोन प्र उत्राण ता. भडगांव, जि. जळगाव येथे गट क्रमांक व उपविभाग ८७/१/ब/१ मध्ये उपलब्ध आहे
त्याची चतुसिमा खालील प्रमाणे :-
- पूर्व:- मौजे गिरडची शीव
- पश्चिम:- जगन्नाथ श्रीपत पाटील
- दक्षिण:- भगवान जगन्नाथ पाटील
- उत्तर:- रामकृष्ण दत्तात्रय शिंपी
अधिक माहितीसाठी संपर्क : 9082019251