करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर)
निसर्गरम्य परिसरात, पाण्याची मुबलक सोय असलेली आणि शेतीला अगदी तयार अशी विकसित जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेती, बागायती शेती, गोडाऊन, फार्महाउस किंवा रिसॉर्टसाठी उत्तम पर्याय!
✔️ बागायत प्रकारची सुपीक जमीन
✔️ वर्षभर पाण्याची उत्तम सोय
✔️ रहदारीचा चांगला रस्ता आणि गावाजवळील लोकेशन
✔️ सोलापूर – पंढरपूर मार्गालगत सहज पोहोच
✔️ राहण्यासाठी तयार बांधकाम
✔️ विविध पीक घेण्यासाठी योग्य हवामान