बागायती जमीन विकणे आहे

सविस्तर माहिती

बागायती जमीन विकणे आहे

धूत फार्म – बागायती जमीन विक्री करणे आहे

  • दुष्काळातही न आटलेल्या दोन पक्क्या विहिरी.मुळा कॅनॉलच्या पाण्याची सोय.
  • काळी कसदार माती.
  • निसर्ग रम्य परिसर असणारी.
  • विजेचे स्पेशल ट्रान्सफॉर्मर
  • ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना हद्द.
  • टायटल क्लीअर असणारी 10 एकर जमीन विक्री करणे आहे.
  • स्थळः नेवासा-शेवगाव राज्यमहामार्ग,कुकाणा ,

ता.नेवासा गावापासून २ कि.मी.अंतर ,
चिलेखनवाडी.हमरस्त्यापासुन फक्त ३०० मीटर अंतरावर
(गट क्र-175/1/अ, 175/1/आ, 175/1/इ,175/1/ए,175/1/फ.)

संपर्क: +918055373635,+919403654603,
+919579031176.

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व