LC मोबाईल ऑटो
जगातुन कुठूनही आपण आपल्या मोटरला कॉल नियंत्रित करू शकता.
फेज फॉल्ट,फेज रिव्हर्स फेजमधील असमतोल ह्या व इतर कोणत्याही कारणामुळे मोटरला लगेच बंद करून कॉल द्वारे माहिती देतो.
पाणी संपल्यानंतर(ड्रायरन झाल्यानंतर), फेज फॉल्ट झाल्यास,ओव्हरलोड झाल्यास किंवा कोणताही टेक्निकल फॉल्ट झाल्यास मोटर बंद करून कॉलद्वारे माहिती देतो.
सेट केलेल्या वेळापत्रकानुसार मोटरला चालू किंवा बंद करतो.
विज पुरवठा सुरु झाल्यावर ग्राहकाला कॉलद्वारे माहिती देतो.
ऑटो चोरी झाल्यास ट्रँकिंग सिस्टीम मुळे परत मिळविला जाऊ शकतो. किंवा आपण लॉक केल्यामुळे तो तुमच्या शिवाय कोणा दुसऱ्याला वापरता येऊ शकत नाही.
ऑटोसोबत 10 मोबाईल नंबर रजिस्टर होऊ शकतात.
ऑटो सोबत मोबाईल ठेवण्याची गरज नाही.
24 तास सेवा उपलब्ध.
कमीत कमी जागेत समावतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7767999983