महोगनी रोपे उपलब्ध

महोगनी रोपे उपलब्ध

सविस्तर माहिती

महोगनी रोपे उपलब्ध

श्री सद्गुरू रोपवाटिका

आमच्या कडे दर्जेदार 1 वर्ष पूर्ण झालेली महोगनी रोपे विक्री साठी उपलब्ध.

वैशिष्ट्ये :- 

  • तसेच शेतकरी बांधव शेताच्या बांधावर 10 फुटाच्या अंतरावर लागवड करु शकतात.
  • महाराष्ट्र शासनाच्या मग्रारोहयो अंतर्गत महोगनी लागवड साठी अनुदान सुद्धा मिळते.
  • शेतकरी महोगनी लागवड केल्यानंतर त्या मध्ये आंतरपीक घेऊ शकतात.
  • लागवडीच्या  10 वर्ष नंतर अंदाजे 25 घनफूट लाकूड मिळते.
  • सध्या 1 घनफूट साठी अंदाजे  रु. 800 ते रु. 2000 पर्यंत दर मिळतो.
  • साग वृक्षापेक्षा जलद वाढ असल्यामुळे लवकर आर्थिक उत्तप्न्न मिळते.
  • लाल रंगाचे टिकाऊ फर्निचर व इमारती साठी या लाकडाला प्रचंड मागणी आहे व पुरवठा नगण्य आहे.

एका रोपाची किंमत रु. 80/- आहे. एकरी 500 रोपे लागतात.

संपर्क :- 9359166800

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व