Search
Generic filters

मलचिंग पेपर विकणे आहे

मलचिंग पेपर विकणे आहे

सविस्तर माहिती

मलचिंग पेपर विकणे आहे

 

आर्थिक दृष्टी कोनातून मल्चिंग पेपर(फिल्म) चे फायदे

  1. फिल्म गुणवत्तेवर व जाडीनुसार मल्चिंग पेपर फिल्मचे आयुष्य ठरते.(दोन ते तीन पिकांकरिता वापर होऊ शकतो)
  2. उत्पन्नामध्ये २० ते ३० टक्के वाढ होते
  3. मशागत खर्च ७० ते ८० टक्के कमी होते
  4. कीटकनाशकांचा खर्च कमी प्रमाणात होतो
  5. मल्चिंग पेपर साठी पायाभूत गरजा हवा विरहित पाहिजे.त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.

मल्चिंग पेपर(फिल्म) वापरतांना घ्यावयाची काळजी 

  • फिल्म पसरवतांना घट्ट ओढून धरू नये
  • फिल्म पसरवतांना पुरेशी सैल सोडून विस्तार करा.
  • कीटकांसाठी हानिकारक असते.

अधिक माहितीसाठी संपर्क : 8208812425

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा

Share on whatsapp
Share on facebook
Share on email
Share on twitter

कृषी क्रांती वर शेती विषयी माहिती सोबतच महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर

Leave a Comment

Your email address will not be published.

खात्रीशीर जाहिराती

नवीन सर्व