गन्ना मास्टर ऊस किट मिळेल
आमच्याकडे उत्तम दर्जाचे गन्ना मास्टर किट मिळेल.
सोन्यासारख्या पिकासाठी सोन्यासारखं पोषण
गन्ना मास्टर किट म्हणजे नेमकं काय :-
- 25 वर्षाच्या चाचण्या व संशोधनाने बनवलेले उत्पादन.
- 125 एकर्स वर ट्रायल्स (महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि देशाबाहेर सुद्धा)
- हजारो समाधानी शेतकरी.
- 100% पाण्यात विरघळते.
- वापरण्यास अत्यंत सुलभ व सुरक्षित.
- प्रति एकर अधिक उत्पादन.
- सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर.
- हुशार शेतकरी व हुशार शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन बनवलेले गुणवत्तापूर्ण उत्पादन.
- वाढीच्या सर्व अवस्थाचा अभ्यास करून एकमेकास पूरक वाहवर्धक वापरून बनवलेले मिश्रण.
मास्टर किटचे एकत्रित कार्य :-
- मास्टर किट मधील संप्रेरके व वाहवर्धक अत्यंत अल्प प्रमाणात असली तरी वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
- कमी जास्त तापमान, जमिनींचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
- ऊसाला लवकर लांबच भरपूर मुल्या येतात.
- ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
- मुख्य, दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशी अंतर्गत वहन वाढते.
- पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते, त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
- ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पड़ती.
- उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
मास्टर किट वापल्याने होणारे फायदे :
- कमी उगवण / उशीरा उगवण :- मास्टर किटमध्ये अशी काही संप्रेरके आहेत जी ऊसाच्या उत्तम उगवणीसाठी मदत करतात.
- मुळांची खुरटलेली वाढ :- मास्टर किटमध्ये अशी अन्नद्रव्ये व संप्रेरके आहेत ज्यामुळे उसाच्या पांढऱ्या मुळ्यांचे प्रमाण वाढते व भरपूर फुटवे येतात.
- कमी फुटवा / एकशेवडी उसाची वाढ :- मास्टर किटमध्ये अन्नद्रव्ये व विटॅमिन्सची विविध मिश्रणे आहेत त्यामुळे भरपूर फुटवे येतात.
- प्रतिकूल जमीन व कमी किंवा जास्त पाणी :- मास्टर किटमध्ये असणाऱ्या वाढवर्धकांमुळे मुळांची जाडी, लांबी, विस्तार व खोली वाढून जास्त प्रमाणात अन्नद्रव्ये शोषली जातात. प्रतिकूल तग धरू शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क :- 7470051005
मास्टर ड्रीप व हळद किटच्या उपलब्धतेसाठी संपर्क :- 9881144444