माऊली अंकुर हायटेक नर्सरी
आमच्याकडे टमाटे, वांगे, मिरची, कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, लाल कोबी, रंगीत ढब्बू मिरची, टरबूज, खरबूज, जिरेनियम, काकडी, पपई, झेंडू व इतर सर्व भाजीपाला तसेच सफरचंद, नारळ, चिक्कू, पेरू, आंबा, ड्रॅगन फ्रुट, मोसंबी, जांभूळ व इतर फळझाडांची रोपे ऑर्डर प्रमाणे मिळतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8459984272 / 9970156371